भारत देशा सह अख्या जगाला ग्रासलेला कोरोना व्हयरसला संपवण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी भारत लाँकडाऊन केले. देशहितासाठी आज जनता पालन करण्यात कमी पडत असलेल चित्र दिसत आहे. गायक मोहम्मद अयाज यांनी जनजागृती साठी " एकच ध्यास नरेंद्र मोदीच कोरोनाचा विनाश। सहकार्य करा मोदी सरकारला अहो घाबरु नका सावधान रहा। रहा आपल्या घरा। या लोकगीताचे गायक ,संगीतकार,गीतकार मोहम्मद अयाज असुन या गाण्यामध्ये कोरानाच विनाश करण्यासाठी जे जे सरकारनी सांगीतले आहेत तेच मोहम्मद अयाज यांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून सांगायच प्रयत्न केलेला आहे . हे गीत भारतीय कला स्टुडियो मधे प्रकाश माने यांनी ध्वनि मुद्रण केले. या आधी "करदे हमपे करम ऐ खुदा " कोरोना संपवण्यासाठी व देशहितासाठी गाण्याच्या माध्यमातून ध्वनि चित्रफीती तयार केले होते। मराठी जनजागृती गीत नक्कीच रसिकांना आवडेल अशी प्रतिक्रिया अयाज यांनी दिली।
एकच ध्यास नरेंद्र मोदीच कोरोनाच विनाश मोहम्मद अयाज यांच्या आवाजात ध्वनि मुद्रण।