त्रिंबक स्वामी प्रतिष्ठाण चा अभिनव उपक्रम .....

त्रिंबक स्वामी प्रतिष्ठाण चा अभिनव उपक्रम .....


दिनांक  28/04/2020 रोजी  *त्रिंबक स्वामी प्रतिष्ठाण* तर्फे अंबाजोगाई येथील शहर व ग्रामीण पुलिस स्टेशन च्या सर्व पुलिस कर्मचार्यांना व सफाई कामगाराना  कोरोना (COVID-19) व ऊन यापासून संरक्षणासाठी,  संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली , संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. श्रीकांत स्वामी यानी गमछाचे वाटप केले. सोबत संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अमित  स्वामी,   सदस्य श्री. शैलेश  स्वामी व सहकारी गजानन दामा हे ही उपस्थित होते.