*भारतीय जैन संघटनेच्या आंबेजोगाई शाखा मार्फत घेत असलेल्या रक्तदान शिबिरात आज उत्स्फूर्त प्रतिसाद, 201 जणांचे रक्तदान पूर्ण*
भारतीय जैन संघटना संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातून 20000 बॉटल रक्तपेढीमध्ये जमा करण्यासाठी चालू असलेल्या शिबिरात. अंबाजोगाई आगामी काळात रक्ताची गरज निर्माण झाल्यास रक्तसाठा कमी पडू नये. या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रक्तपेढी, रक्तदान शिबिर सुरू करण्यात आले आहे. 28 मार्च ते 31 मार्च चार दिवसांत 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले,4 एप्रिल ला 9जनानी रकतदान केले,6 एप्रिल 31जनानी रकतदान केले,माहेशवरी परीवार वतीने 7 एप्रिल ला 25 जनानी रकतदान केले व 13 एप्रिल ला भारतीय जैन संघटना शिबिरात 24 जनानी रकतदान केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून भारतीय जैन संघटनेने महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरे सुरू केली आहेत.आज अमित जाजु,सचिन राठी,राजु सारडा, सुमित लोहिया,श्रींकात मुंदडा,सौ. मयुरी मुंदडा, यतीराज मुंदडा, सौ.पुनम मुंदडा,सौ.दीपा धूत, सौ.तारामणि रांदड,सौ.मोहर डाके,प्रसन्ना झरकर,आशिष केशटवार,अर्जुन काळे, अशोक बनसोडे, नामदेव गुंडाळे,प्रीतम पन्हाळे,राजेंद्र फुलतांबकर,अमित परदेशी,महेश परदेशी,लक्ष्मीकांत धायगुडे, आदित्य बिरादार यांनी रकतदान केले.रक्त संकलित करणयासाठी ब्लड बॅकेतील डाॅ. विनय नाळपे (प्रभारी अधिकारी),डाॅ.सुजित तुमोड,डाॅ.रमा साठवणे,डाॅ.दत्ता चिकटकर,शंशिकात पारख,(समाज सेवा अधिक्षक)सय्यद मुश्ताक,किरण चव्हाण,बाबा शेख,श्रीराम कुनंजटवाड,अमोल उदावंत,रामदासी यांनी विशेष प्रयत्न घेतले.शिबिर यशस्वी करणयासाठी भारतीय जैन संघटनाचे धनराज सोळंकी ,BJS मराठवाडा उपाध्यक्ष,निलेश मुथा अंबाजोगाई तालुका अध्यक्ष ई.सर्व बीजेएस पदाधिकारी तसेच माहेशवरी परीवार तर्फे संतोष भंडारी,राधेश्याम लोहिया,गोविंद तापडे,भाग्येश तापडे,ई.कार्यकर्त्यांच्या हाजेरी होती यांनी शिबिर यशस्वी करणयासाठी आधिक परीश्रम घेतले.